Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Credit card’ in Marathi
‘Credit card’ चा मराठी अर्थ
शब्द: Credit card
उच्चार: क्रेडिट कार्ड
अर्थ: बॅंकेकडून कर्जाऊ किंवा उधार मिळणाऱ्या पैशांद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठीचे चुंबकिय किंवा इलेक्ट्रॉनिक माहिती कार्ड
अधिक माहिती: या कार्डाद्वारे खरेदी व्यवहार करण्यासाठी खात्यामधे रक्क्म जमा असणे आवश्यक नसते. ती रक्कम बॅंकेकडून तात्पुरत्या कर्जाच्या स्वरूपात दिली जाते ही रक्कम विशिष्ट कालावधीत व्याजासह बॅंकेला परत करावी लागते अन्यथा बॅंक मोठा दंड आकारू शकते वा कायदेशीर कारवाई करू शकते.