अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: कोरोनाव्हायरस च्या संसर्गाविरुद्ध पर्तिकारशक्ती निर्माण करण्यासाठी बनवलेली एक प्रकारची व्हॅक्सिन किंवा लस
अधिक माहिती: ही लस ऑक्सफर्ड विद्यापिठाने व ॲस्ट्रा-झेनेका या औषधनिर्माण कंपनीने विकसित केली आहे. भारतात या लसीचे उत्पादन पुणे येथील सिरम इन्स्टिट्युट ही कंपनी करते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा