Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Covid warrior’ in Marathi
‘Covid warrior’ चा मराठी अर्थ
शब्द: Covid warrior
उच्चार: कोव्हिड वॉरिअर
अर्थ: करोना/कोव्हिड योद्धा
अधिक माहिती: सार्स2-कोव्हिड च्या साथीदरम्यान उद्भवलेल्या आरोग्य आणीबाणी मधे साथप्रसारा अटकाव करण्यासाठी कार्यरत असलेले आरोग्य करमचारी जसे की डॉक्टर, नर्सेस, निदान तंत्रज्ञ आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकनियंत्रणाचे कार्य करणारे पोलिस व कर्मचारी यांना Covid warrior म्हणजेच कोव्हीड /करोना योद्धा असे म्हणतात.