अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ठराविक गुणोत्तर असलेल्या संख्यांच्या दोन जोड्यांतील तीन संख्या माहित असल्यास चौथी संख्या तिरकस गुणाकार करून शोधता येते. उदा.(4:6 = ?:3) म्हणजेच 4 x 3 = 6 x ?, इथे चौथी संख्या 2 आहे हे गणित सोडवल्यास कळते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा