अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: कुठलेही अत्यंत क्रियाशील रसायन ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन इतर पदार्थांचा क्षय/क्षती होऊ शकते. असे रासायनिक पदार्थ सजीवाना हानिकारक असतात त्यामुळे त्यांचा वापर विशेष काळजीपुर्वक करावा.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा