Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Corpus luteum’ in Marathi
‘Corpus luteum’ चा मराठी अर्थ
शब्द: Corpus luteum
उच्चार: कॉर्पस ल्युटिअम
अर्थ: पितपिंड, पिवळे पिंड, पिवळे शरीर
अधिक माहिती: ओव्ह्युलेशन (अंडमोचन) नंतर अंडाशयामध्ये राहिलेल्या फुटलेल्या पुटिकेपासून Corpus luteum म्हणजे पितपिंड (पिवळे पिंड) तयार होते. पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्त्रवते. प्रोजेस्टेरॉन संप्रेरक एन्डोमेट्रिअम (गर्भाशयाचा अंतःस्तर) च्या वाढीसाठी आवश्यक असते.