Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Corona virus’ in Marathi
‘Corona virus’ चा मराठी अर्थ
शब्द: Corona virus
उच्चार: कोरोना व्हायरस
अर्थ: किरिट विषाणू (शब्दशः अर्थ – भोवती किरिट असणारा विषाणू
अधिक माहिती: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाद्वारे बघितल्यास कोरोना विषाणूच्या भोवती किरिट / मुकटासारखी संरचना असल्याचे आढळते. यामुळे या विषाणूला कोरोना व्हायरस असे नाव देण्यात आले. कोरोनाव्हायरस हा मानवाच्या श्वसनसंस्थेला संक्रमित करणारा विषाणू आहे. या विषाणूची COVID-19 ही उपप्रजात ही जास्त संक्रामक असून सहव्याधी असणार्या किंवा रोगप्रतिकारकक्षमता कमी असणार्या व्यक्तींमधे गंभीर स्वरूपाचा आजार निर्माण करू शकतो.