Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Coolant’ in Marathi
‘Coolant’ चा मराठी अर्थ
शब्द: Coolant
उच्चार: कुलंट
अर्थ: शीतक, थंड करणारे, तापमान कमी करणारे
अधिक माहिती: इंजीनमधे किंवा उच्च क्षमतेच्या इलेक्ट्रॉनीक संयंत्रांमधे वाढलेले तापमान त्यांच्या रचनेला व कार्याला घातक ठरू शकते, त्यामुळे वाढलेली उष्णता काडून टाकावी लागते. यासाठी coolant किंवा शीतकाचा वापर केला जातो. एअर कूलर मधे व मोटारीच्या इंजीनमधे शीतक म्हणून पाण्याचा वापर केला जातो. फ्रिज किंवा ए.सी. मधे फ्रेऑन वायूचा वापर शीतक म्हणून केला जातो.