Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Concurrent line’ in Marathi‘Concurrent line’ चा मराठी अर्थशब्द: Concurrent lineउच्चार: कॉन्करंट लाइनअर्थ: एकसंपाती रेषाअधिक माहिती: जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना concurrent line किंवा एकसंपाती रेषा म्हणतात.