Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Compressed Natural Gas CNG’ in Marathi‘Compressed Natural Gas CNG’ चा मराठी अर्थशब्द: Compressed Natural Gas CNGउच्चार: कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅसअर्थ: उच्च दाबाखाली भरलेला नैसर्गिक वायूअधिक माहिती: उच्च दबावामुळे याचे आकारमान कमी होते त्यामुळे याची वाहतूक, साठवण व वापर करणे सोपे होते