Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Compound’ in Marathi
‘Compound’ चा मराठी अर्थ
शब्द: Compound
उच्चार: कंपाउंड
अर्थ: रासायनिक संयुग
अधिक माहिती: संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत ते रेणुसूत्राच्या साहाय्याने दर्शवले जाते. उदा. ग्लुकोज, पाणी, मोरचूद इ.