Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Complexity of biodiversity’ in Marathi
‘Complexity of biodiversity’ चा मराठी अर्थ
शब्द: Complexity of biodiversity
उच्चार: कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी
अर्थ: जैवविविधतेची जटिलता
अधिक माहिती: एखाद्या जागी (परिसंस्थेत) असलेले सजीवांचे अनेक वेगवेगळे प्रकार व त्या सजीवांचे एकमेकांसोबत असलेले परस्परसंबंध व अवलंबित्व यांच्या परिणामी सजीवांच्या परस्परसंबंधांमधे जटिलता निर्माण होते याला Complexity of biodiversity म्हणजे जैवविविधतेची जटिलता असे म्हणतात