Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Complex compounds’ in Marathi
‘Complex compounds’ चा मराठी अर्थ
शब्द: Complex compounds
उच्चार: कॉम्प्लेक्स कंपाउंड्स
अर्थ: जटिल संयुगे
अधिक माहिती: Complex compounds किंवा जटिल संयुगाच्या रेणंूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते व या संरचनेच्या मध्यभागात धातूंच्या अणूंचा समावेश असतो. उदाहरणार्थ, क्लोरोफिल या जटिल रेणूमधे मध्यभागी मॅग्नेशिअमच्या अणूचा समावेश असतो, हिमोग्लोबिन रेणूमधे लोहाचा समावेश असतो व सायनोकोबालमीन (जीवनसत्त्व B-12) मधे कोबाल्टच्या अणुचा समावेश असतो.