Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Combined forces’ in Marathi
‘Combined forces’ चा मराठी अर्थ
शब्द: Combined forces
उच्चार: कंबाइन्ड फोर्सेस
अर्थ: एकत्रित बले
अधिक माहिती: एखादी क्रिया घडत असतना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करत असतात, अशा सर्व बलांना combined forces किंवा एकत्रित बले असे म्हणतात. उदा. जमीनीचे यंत्राच्या सहय्याने सपाटिकरण करत असताना स्नायू बल, यांत्रिकी बल,गुरुत्वीय बल असे अनेक बल एकत्रित कार्य करत असतात