Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Collinear points’ in Marathi‘Collinear points’ चा मराठी अर्थशब्द: Collinear pointsउच्चार: कोलिनिअर पॉइंट्सअर्थ: एकरेषीय बिंदूअधिक माहिती: जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांना collinear points किंवा एकरेषीय बिंदू असे म्हणतात.