अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: 4n + 1, 2t, 3x + 4y, 4(a + b) हे algebraic expressions किंवा बैजिक राशी ची उदाहरणं आहेत. या उदाहरणांमधे n, t, y, अ, b, x हे या expressions किंवा राशीं मधिल variables किंवा चलं आहेत, तर 4, 2, 3 हे coefficients किंवा सहगुणक आहेत.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा