अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: फक्त 1 हा एकच सामाईक विभाजक (common divisor) असणार्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. उदा. 10 व 21. 10 (विभाजक 1, 2, 5, 10); 21 (विभाजक 1, 3, 7, 21) या उदाहरणात फक्त ‘1’ हा एकच सामाईक विभाजक आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा