Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Closed Circuit Television’ in Marathi
‘Closed Circuit Television’ चा मराठी अर्थ
शब्द: Closed Circuit Television
उच्चार: क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन
अर्थ: बंदिस्त परिपथ कॅमेरा, कॅमेर्याने टिपलेले चलचित्र दूरचितवाणी संचावर थेट बघता येण्याची योजना
अधिक माहिती: यात कॅमेरा मधून येणारे चलचित्र व्हिडिओ फाइलच्या स्वरूपात साठवले जाते तसेच प्रत्यक्ष/थेट दूरचित्रवाणी संचावर बघता येते. या संचाचा वापर देखरेख, निगराणी व सुरक्षेसाठी केला जातो.