Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Class D Fire’ in Marathi
‘Class D Fire’ चा मराठी अर्थ
शब्द: Class D Fire
उच्चार: क्लास डी फायर
अर्थ: आगीच्या प्रकाराचा ‘ड’ वर्ग, रासायनिक पदार्थांमुळे लागलेली आग
अधिक माहिती: याप्रकारची आग ज्वलनशील धातूपासून लागलेली आग असते. ज्वलनशील धातू जसे की पोटॅशिअम, सोडियम, कॅल्शिअम इ. हे सामान्य तापमानावर पाण्याबरोबर अभिक्रिया करतात व पेटतात. त्याशिवात मॅग्नेशिअम, ॲल्युमिनिअम, झिंक इ. धातू उच्च तापमानावर पाण्याबरोबर अभिक्रिया करतात व पेटतात.