Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Class B Fire’ in Marathi
‘Class B Fire’ चा मराठी अर्थ
शब्द: Class B Fire
उच्चार: क्लास बी फायर
अर्थ: आगीच्या प्रकाराचा ‘ब’ वर्ग द्रवरूप पदार्थांमुळे लागलेली आग
अधिक माहिती: या प्रकारची आग ज्वालाग्राही द्रव पदार्थ जसे की पेट्रोल, तेल, वार्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग इत्यादी. मुळे लागलेली आग असते. ही आग फक्त पाणी टाकनून विझवता येत नाही. हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात पाणी टाकल्यास ते पाण्यावर तरंगतात व त्या स्थितीतही पेटलेले असतात. पाणी पसरल्यामुळे आगही पसरू शकते. त्यामुळे अशी आग फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते फेसामुळे द्रव व हवेचा संपर्क तुटतो त्यामुळे आग विझते. तेलामुळे भडकलेली आग विझविण्यासाठी वाळू किंवा मातीचाही वापर करता येतो.