Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Circular motion’ in Marathi‘Circular motion’ चा मराठी अर्थशब्द: Circular motionउच्चार: सर्क्युलर मोशनअर्थ: चक्राकार किंवा वर्तुळाकार गतीअधिक माहिती: वर्तुळाकार मार्गाने असणार्या गतीला circular motion किंवा वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदा. घड्यळाचे काटे, फिरता रहाटपाळणा