Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Chlorophyll’ in Marathi‘Chlorophyll’ चा मराठी अर्थशब्द: Chlorophyllउच्चार: क्लोरोफिलअर्थ: हरितद्रव्यअधिक माहिती: सूर्यप्रकाशातील उर्जा शोषून घेउन त्याचे रुपांतर रासायनिक उर्जेत करण्यासाठी वनस्पतींसाठी chlorophyll किंवा हरितद्रव्याची आवश्यकता असते.