Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Chlorofluorocarbons’ in Marathi
‘Chlorofluorocarbons’ चा मराठी अर्थ
शब्द: Chlorofluorocarbons
उच्चार: क्लोरोफ्लुरोकार्बन्स
अर्थ: क्लोरिन, फ्लुओरिन व कार्बन च्या अणुंपासून बनलेली संयुगं/compounds.
अधिक माहिती: क्लोरोफ्लुरोकार्बन्स/ Chlorofluorocarbons चा वापर पुर्वी रेफ्रिजरेटर व ए.सी. मधे कुलंट (थंड करण्यासाठी वापरले जाणारे) म्हणून केला जात असे. क्लोरोफ्लुरोकार्बन्स/ Chlorofluorocarbons हे ओझोन सोबत रासायनिक अभिक्रिया करतात आणि ओझोन ला नष्ट करतात. क्लोरोफ्लुरोकार्बन्स/ Chlorofluorocarbons च्या अतिवापरामुळे व उत्सर्जनामुळे पृथ्वीभोवतालचा वातावरणातील ओझोन स्तर हा नष्ट होत आहे, हे सजीवांसाठी धोकादायक आहे.