अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Chlamydomonas ही एकपेशीय हरित शैवालांची प्रजाती (जीनस) आहे. या प्रजातीमधे जवळपास 325 प्रकारच्या शैवाल जाती (स्पेसिज) आढळतात. या एकपेशीय शैवालांना पाण्यामधे हालचालीसठी फ्लॅजेल्ला नावाचा चाबकासारखा अवयव असतो
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा