अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: लुकन, संधायक, संधानक, सिमेंट हे सिलिका (वाळू), अॅल्युमिना (अॅल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) यांचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण असते.
अधिक माहिती: भिंत बांधताना विटा पक्क्या जोडण्यासाठी वापरले जाणारे मिश्रण. दातांतील फटी बुजवण्यासाठी दंतवैद्यक वापरतात ते मिश्रण.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा