Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cellular structure theory’ in Marathi
‘Cellular structure theory’ चा मराठी अर्थ
शब्द: Cellular structure theory
उच्चार: सेल्युलर स्ट्रक्चर थिअरी
अर्थ: पेशीमय रचनेविषयी सिद्धान्त
अधिक माहिती: पेशीमय रचचाविषयी सिद्धान्त 1838 साली थिओडोर श्वान व श्लायडेन या दोन शास्त्रज्ञांनी मांडला. या सिद्धांतात त्यांनी म्हटले आहे की ‘सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांच्या शरीररचनेचा पायाभूत घटक आहे.’