Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Cell wall’ in Marathi‘Cell wall’ चा मराठी अर्थशब्द: Cell wallउच्चार: सेल वॉलअर्थ: पेशीभित्तिकाअधिक माहिती: वनस्पती पेशीचे सर्वांत बाहेर असणारे आवरण जे प्रामुख्याने सेल्युलोजचे बनलेले असते. पेशीभित्तिका फक्त वनस्पतीपेशींमध्येच आढळते.