Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cell division’ in Marathi
‘Cell division’ चा मराठी अर्थ
शब्द: Cell division
उच्चार: सेल डिव्हिजन
अर्थ: पेशी विभाजन, एका पेशीपासून दोन किंवा चार पेशी बनणे
अधिक माहिती: पेशी विभाजन प्रक्रियेत पेशीमधे वाढ होऊन तिच्यातील सामग्रिचे वाटप दोन भागात करून दोन स्वतंत्र पेशी तयार होतात. पेशी विभाजन प्रक्रियेचे मायटॉसिस आणि मिऑसिस असे दोन प्रकार आहेत. पेशी विभाजन प्रक्रियेचे विशिष्ट टप्पे असतात जसे की प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज इ.