अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: पृथ्वीच्या भौगोलिक धृवांमधून (उत्तर धृव व दक्षिण धृव) जाणारी रेषा उत्तरेकडे व दक्षिणेकडे वाढवल्यास ती खगोलाला ज्या बिंदूमधे छेदते त्या बिंदूंना खगोलीय उत्तरधृव व खगोलीय दक्षिणधृव असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा