Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Catalogue (Biology)’ in Marathi
‘Catalogue (Biology)’ चा मराठी अर्थ
शब्द: Catalogue (Biology)
उच्चार: कॅटलॉग
अर्थ: सजीवांची सूची, सजीवांची वर्णनासह यादी
अधिक माहिती: जीवशास्त्रीय Catalogue ही एखाद्या विशिष्ट भागात आढळणाऱया सजीवांची (प्राणी किंवा वनस्पती) वैज्ञानिक नावे व वर्गीकरणशास्त्रीय वर्णनासह यादी असते. ही यादी सजीवांच्या वैज्ञानिक नावाच्या स्पेलींग मधील अक्षराक्रमानुसार रचलेली असते.