Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Carbonated soda’ in Marathi‘Carbonated soda’ चा मराठी अर्थशब्द: Carbonated sodaउच्चार: कार्बोनेटेड सोडाअर्थ: उच्च दाबावर कार्बन-डायऑक्साईड विरघळवलेले शीतपेय, कार्बन-डायऑक्साईड चा पाण्याशी संयोग होऊन कार्बॉनिक ॲसिड (H₂CO₃) तयार होते.अधिक माहिती: या प्रकारचे शीतपेय पिताना विरघळलेला कार्बन-डायॉक्साइड बाहेर पडल्यामुळे जीभेला शीतपेय चुणचुणीत लागते.