अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: पेशीच्या अनियंत्रित वाढीला Cancer किंवा कर्करोग असे म्हणतात. अनियंत्रितपणे वाढणार्या कर्कपेशी या शरिरातील इतर भागात पसरून सामान्य पेशी व अवयव यांच्या कार्यात अडथळे निर्माण करतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा