Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Camouflage’ in Marathi
‘Camouflage’ चा मराठी अर्थ
शब्द: Camouflage
उच्चार: कॅमोफ्लॅज
अर्थ: लपणे, आजूबाजूच्या परिसरात वेगळे न दिसणे, परिसराच्या दृष्यात सामावून जाणे
अधिक माहिती: उदा. रंग बदलणारा कमेलिऑन सरडा हा आजूबाजूला असणार्या रंगांनुसार आपल्या शरिराचा रंग बदलतो म्हणजेच स्वतःला camouflage करतो ज्यामुले परिसरापासून तो चटकन वेगळा दिसणार नाही व त्यामुळे भक्षकांपासून सुरक्षित राहतो.