अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: हृदयातील अडथळा असलेल्या रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह दुसर्या रक्तवाहीनीद्वारे वळवणे.
अधिक माहिती: याशस्त्रक्रियेत अडथळा असलेल्या सदोष रक्तवाहिनीचा भाग काढून टाकला जातो व त्या जागी पाय किंवा हातातून काढलेल्या चांगल्या रक्तवाहिनीचा तुकडा बसवला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा