अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: या नळीवर द्रव आकारमान मापनाच्या खुणा असतात. नळीला खालच्या बाजूला तोटी असते ज्यातून हवा तेवढाच द्रवपदार्थ बाहेर जाऊ दिला जातो. रासायनिक अभिक्रियेमधे किती द्रव वापरले गेले हे अचूकपणे मोजण्यासाठी वापरली जाते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा