Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Bulbourethral gland’ in Marathi
‘Bulbourethral gland’ चा मराठी अर्थ
शब्द: Bulbourethral gland
उच्चार: बल्बोयुरेथ्रल ग्लॅंड
अर्थ: बल्बोयुरेथ्रल ग्रंथी, काऊपरग्रंथी
अधिक माहिती: नर पुनरुत्पादक संस्थेतील Bulbourethral gland किंवा बल्बोयुरेथ्रल ग्रंथी या अल्कलाइअन द्रव स्त्रवतात. हा द्रव जनन वाहिनीमधे वंगण (लुब्रिकंट) म्हणून कार्य करतो. या ग्रंथीला कूपर्स क्रंथी असेही म्हणतात. विलिअम कूपर या वैज्ञानिकाने प्रथम शोधले म्ह्णून या ग्रंथीला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.