अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: मुकुल/कोंब प्रत्यारोपण, डोळ्याचे कलम, डोळा भरणे (डोळा म्हणजे अंकुर)
अधिक माहिती: Bud grafting मधे स्टॉक (खुंट/ मूळ असलेली वनस्पती) ला फक्त एकच बड (कोंब / डोळा) जोडला जातो. उदाहरणे. अॅपल (Apple सफरचंद), पिअर (Pear), रोझ (Rose गुलाब) इ. वनस्पतीमधे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा