Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Breathing roots ‘ in Marathi
‘Breathing roots ‘ चा मराठी अर्थ
शब्द: Breathing roots
उच्चार: ब्रेदिंग रूट्स
अर्थ: श्वसन मुळे
अधिक माहिती: अशी मुळे जी जमिनीच्या वर असतात व ज्यांचे कार्य मुळांच्या श्वसनाकरीता हवेतून ऑक्सिजन शोषून घेणे हे असते. उदा. खारफुटी (Mangroves) मधे दलदलीच्या जागेत मूळे श्वसन करू शकत नाहीत, त्यांमुळे श्वसनाकरिता काही मुळे पाण्याच्या वर उलट्या दिशेने वाढतात ज्याद्वारे त्यांचा हवेशी संपर्क येतो. अशा मुळांना Breathing roots किंवा Pneumatophores असेही म्हणतात.