Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Bounce back’ in Marathi‘Bounce back’ चा मराठी अर्थशब्द: Bounce backउच्चार: बाउंस बॅकअर्थ: उसळून मागे येणे, जड वस्तूला धडकून मागे येणेअधिक माहिती: उदा. भिंतीच्या दिशेने फेकलेला चेंडू भिंतीला आदळून सरळ मागे उसळतो.