Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Botanical Gardens’ in Marathi
‘Botanical Gardens’ चा मराठी अर्थ
शब्द: Botanical Gardens
उच्चार: बोटॅनिकल गार्डन्स
अर्थ: वनस्पतीशात्रीय उद्याने
अधिक माहिती: Botanical garden म्हणजे वनस्पतीशात्रीय उद्यान ही अशी जागा आहे जिथे जगातील विविध भागातून एकत्रित केलेल्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती, जाती व वाण हे वैज्ञानिक पद्धतीने वाढवली व जोपासली जातात. या उद्यानांमधे भेट देणाऱ्यांना माहिती मिळावी यासाठी त्या वनस्पतींच्या नावाचे (वैज्ञानिक नाव व स्थानिक सामान्य नाव) व वनस्पतीशास्त्रीय माहिती असलेले नाम फलक / नावाचा फलक) वनस्पतींच्या बाजूला लावले जातात. इंग्लंड मधील क्यु (Kew) येथील रॉयल बॉटनिकल गार्डन हे जगातील सर्वात मोठे वनस्पतीशास्त्रीय उद्यान आहे.