अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: उत्कलन बिंदू, असे तापमान ज्यावर द्रवपदार्थाचे रुपांतर वायूस्थितीमधे होण्यास सुरुवात होते
अधिक माहिती: उदा. 100 डिग्री सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त तापमानावर पाण्याच्या रुपांतर वाफेत होते. इथे 100 डिग्री सेल्सिअस तापमान हा पाण्याचा Boiling point किंवा उत्कलन बिंदू आहे असे म्हणतात
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा