अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: सशरीरातील रक्त वाहून नेणार्या नलिकांना Blood vessels किंवा रक्तवाहिन्या असे म्हणतात. रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या आहेत, धमन्या (आर्टरीज) ज्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतात आणि शिरा (व्हेन्स) ज्या ऑक्सिजनविरहित रक्त वाहतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा