अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: निरोगी स्वस्थ व्यक्तीच्या शरीरातीन मिळवलेले रक्त, रक्ताची आवश्यकता असणार्या जुळत्या रक्तगटाच्या रूग्णाच्या शरीरात सोडणे. अपघात, शस्त्रक्रियेतील रक्तस्राव, थॅलॅसिमिआ इ. स्थितीमधे रुग्णाला बाहेरुन रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा