Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood Plasma’ in Marathi
‘Blood Plasma’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood Plasma
उच्चार: ब्लड प्लाझ्मा
अर्थ: रक्तद्रव, रक्तातील द्रव भाग
अधिक माहिती: द्रव रक्तातील पेशींव्यतिरिक्त फिकट पिवळसर रंगाच्या, नितळ, काहीश्या आम्लारीधर्मी द्रवाला Plasma किंवा रक्तद्रव असे म्हणतात. रक्तद्रवामधे पाणी (90 ते 92%), अल्ब्युमिन, ग्लोब्युलीन्स, फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बीन इ. प्रथिने (6 ते 8%), असेंद्रिय क्षार (1 ते 2 %), संप्रेरके, पोषक तत्वे व इतर घटक असतात.