अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रक्तपेढ्यांमध्ये निरोगी रक्तदात्यांच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते. जमा झालेले रक्त रक्तपेढीमधे कमी तापमानावर काही दिवसांपर्यंत साठवून ठेवता येते. हेच रक्त रक्तपराधनाची आवश्यकता असणार्या रूग्णांना पुरवले जाते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा