Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Biodiversity parks’ in Marathi
‘Biodiversity parks’ चा मराठी अर्थ
शब्द: Biodiversity parks
उच्चार: बायोडायव्हर्सिटी पार्क्स
अर्थ: जैवविविधता उद्याने
अधिक माहिती: Biodiversity parks हा ओसाड जागेवर निर्माण झालेला किंवा जाणीवपूर्वक संवर्धन केलेला सजीवांच्या विविध स्पेसीज (जाती) चा पारिस्थितीकीय जमाव आहे जो स्वयंपूर्ण समुदाय तयार करतो. जैवैविधता उद्यानांमधे विविध प्रकारच्या स्थानिक वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन केले जाते. उदा. कै.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान गुरेघर, महाबळेश्वर.