Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Binomial nomenclature’ in Marathi
‘Binomial nomenclature’ चा मराठी अर्थ
शब्द: Binomial nomenclature
उच्चार: बायनॉमिअल नॉमेन्क्लेचर
अर्थ: द्विनाम पद्धती
अधिक माहिती: सजीवांना नाव देण्याची ही वैज्ञानिक पद्धत आहे. प्रत्येक सजीवाची निःसंदिग्ध, अचूक ओळख पटवण्यासाठी द्विनाम पद् ध तीचा वापर केला जातो. यात सजीवाला दिलेल्या वैज्ञनिक नावाम्धे दोन घटक असतात पहिले नाव हे जीनस किंवा प्रजाती निदर्षीत करतो तर दुसरे नाव हे स्पेसिज किंवा जाती निदर्षीत करतो. उदा. मनुष्याचे वैज्ञानिक नाव Homo sapiens, यातील Homo हे जीनसचे नाव आहे तर sapiens हे स्पेसिज चे नाव आहे. ही पद्धती कार्ल लिनियस या वनस्पतीशास्त्रज्ञाने वापरात आणली.