Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Bicuspid Valve’ in Marathi
‘Bicuspid Valve’ चा मराठी अर्थ
शब्द: Bicuspid Valve
उच्चार: बायकस्पिड व्हॉल्व्ह
अर्थ: द्विदली झडप
अधिक माहिती: हृदयाच्या डाव्या भागाती द्विदली झडपेमुळे (बायकस्पीड व्हाल्व्ह) दोन कप्पे होतात. डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) व डावे निलय (लेफ्ट व्हेंट्रिकल). डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) आकुंचन पावल्यावर त्यातील रक्त द्विदली झडपेतून (बायकस्पीड व्हाल्व्ह) डाव्या निलयामधे (लेफ्ट व्हेंट्रिकल) मधे उतरते. या एकाच दिशेने रक्त जाऊ शकते. डावे निलय (लेफ्ट व्हेंट्रिकल) आकूचन पावल्यावर हे रक्त उलट जाऊ शकत नाही कारण उलट्या दिशेने रक्ताच्या दबावामुळे द्विदली झडप बंद होते.