Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Bernoulli’s principle’ in Marathi
‘Bernoulli’s principle’ चा मराठी अर्थ
शब्द: Bernoulli’s principle
उच्चार: बर्नॉलीज प्रिंसिपल
अर्थ: डॅनिअल बर्नाेली या स्वीडिश शास्त्रज्ञाने मांडलेले द्रव गतीशास्त्रातील तत्व
अधिक माहिती: हे तत्व सांगते की वाहत्या हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि याउलट जर हवेचा वेग कमी झाला, तर तिचा दाब वाढतो. उदाहरणार्थ. एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते.