Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Bacteriophage’ in Marathi
‘Bacteriophage’ चा मराठी अर्थ
शब्द: Bacteriophage
उच्चार: बॅक्टेरिओफॅज
अर्थ: जीवाणूभक्षी विषाणू, जीवाणू खाणारे विषाणू
अधिक माहिती: जीवाणूंना संसर्ग करणारे विषाणू जीवाणूमधे प्रवेश करतात. जीवाणू पेशीवर ताबा मिळवून त्यामधे आपली जीवनप्रक्रिया पूर्ण करून स्वतःच्या अनेक प्रतिकृती तयार करतात. या प्रतिकृती जीवाणू पेशी फोडून बाहेर पडतात या प्रक्रियेमुळे जीवाणू पेशी नष्ट होते.